महागाव शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निधी मिळणार कधी ?,अद्याप निधी न मिळाल्याने जनआंदोलन समितीचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
जिल्हा प्रतिनिधी :प्रविण जोशीयवतमाळ महागाव, ता. २४ : शहरातील घरकुल लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालाच नसल्याने त्यांच्या घरकुलाचे काम रखडलेले असतांना सत्ताधारी व विरोधक ७ कोटी रुपयांचा निधी आणल्याचा बडेजाव मिरवीत…
