चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा येथे वाघाचा गेल्या आठवड्यापासून धुमाकूळ,ग्रामस्थांचे शेत सांभाळणे झाले कठीण
चैतन्य कोहळे - प्रतिनिधी भद्रावती :- चंदनखेडा गावामध्ये रात्रीच्या वेळेला वाघाचा फार प्रकोप वाढलेला आहे. ग्रामस्थांचे रात्रीच्या वेळेला शेताला पाणी देणे जागली जाणे इतरत्र काम वाघाच्या भीतीमुळे थांबून गेलेले आहे.…
