कर्नाटका एम्टा कोल माईन्स प्रशासन व आंदोलकांमध्ये तहसीलदाराच्या मध्यस्थीने भाजयुमोचे युवा नेतेआकाश भाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती दिनांक 13/07/2021 रोजी भाजयुमोचे युवा नेते आकाश भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात कर्नाटका एम्टा कोल माईन्स मध्ये स्थानिकांच्या रोजगाराच्या ज्वलंत प्रश्नांसाठी काम बंद आंदोलन करण्यात आले होते.चार तास…
