वाढत्या गुन्हेगारीवर तात्काळ आळा घाला व जनतेला भयमुक्त करा :आम आदमी पार्टी चे पोलिस अधीक्षक यांना निवेदन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर चंद्रपूर वरोरा राजुरा घुग्गुस शहरामध्ये गुन्हेगारीची सद्यस्थितीत प्रचंड वाढ झालेली आहे जिकडे तिकडे खेळण्यासारखे बंदुका निघत आहे व गुन्हेगारांमध्ये पोलिस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. सोशल…
