राळेगाव तालुक्यातील रोहिणी येथे पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात पार – बंसल सीड्स तर्फे शेतकऱ्यांना संशोधित वाणांबाबत मार्गदर्शन
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रोहिणी येथील शेतकरी अशोक गोविंदरावजी ठाकरे यांच्या शेतामध्ये भव्य पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने…
