“स्व. खुशालराव मानकर महाविद्यालयाची यशाची परंपरा यंदाही कायम “
सहसंपादक : रामभाऊ भोयर फेब्रुवारी /मार्च2025 ला घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दिनांक 05 मे रोजी जाहीर झाला असून स्व. खुशालराव मानकर कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा या महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही…
