उपोषणाला बसलेल्या मुख्याध्यापिका सागर याना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता, अखेर निर्धारित जागेवरच होणार जलकुंभ
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथीलवार्ड क्रमांक ४ मधील शिव नगरीच्या खुल्या जागेवर गावाची तहान भागविणसाठी जल कुंभाची निर्मिती जल जीवन मिशन या योजनेच्या माध्यमातून केली जाणार…
