अत्याचार पीडित आदिवासी महिलेचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न , न्याय न मिळाल्याने उचलले पाऊल
वरोरा पोलिस स्टेशन परिसरातील घटना : या प्रकरणाने शहरात उडाली खळबळ वरोरा (वा.). स्वतःवर झालेल्या अत्याचाराविरोधात पीडित आदिवासी महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे आरोपीवर कारवाई करून पैसे घेऊन आरोपीचा करणाऱ्या बचाव…
