अवैध पार्किंग पोलिसांना दिसत नाही का वाहतूक कोंडीला जबाबदार कोण ? रस्त्यावर उभी केली जातात वाहने
राळेगाव शहरात रस्त्यावरच अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते अरुंद होत असून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो हे अवैध पार्किंग पोलिसांना दिसत नाही का ? या वाहतूक…
