भारत माता की जय च्या गजरात राळेगाव येथे निघाली तिरंगा रॅली
सहसंपादक : रामभाऊ भोयर नागरिकांमध्ये राष्ट्रभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी राळेगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्ववर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या…
