भारतीय सैन्यात निवड झालेल्या सैनिकांचा सत्कार समारंभ, वुशू स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट यांचा ही सत्कार
संत लटारे महाराज देवस्थान कारंजा (घा) येथे १९ ऑगस्ट २०२३ ला ७६ वा स्वातंत्र्य दिन निमित्त भारतीय सैन्यात निवड झालेल्या सैनिकांचा व वुशू स्पर्धेमध्ये गोल्ड मेडलिस्ट खेळाडू यांचा तसेच मुंबई…
