ढाणकी शहरात शांततेत मतदान जनतेचा संमिश्र प्रतिसाद
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी संपूर्ण देशामध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असतांना देशात ठीक ठीकानी मतदान होत आहे याला अनुसरूनच हिंगोली लोकसभा क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान ढाणकी शहरात व परिसरातील आजूबाजूच्या गाव…
