येवती शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना टिफीन बाॅक्सचे वाटप
जि.प.उच्च प्राथमिक शाळा,येवती येथे आज सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या शुभहस्ते टिफीन बाॅक्सचे वाटप करण्यात आले.यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शाळेमध्ये करण्यात आले होते,तेव्हा विद्यार्थ्यांना जे…
