बोर्डाग्राम पंचायत सरपंच पदी राहुल ठेंगणे यांची निवड
वरोरा तालुक्यातील बोर्डा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. ऐश्वर्या वसंता खामनकर यांच्यावर १६ जानेवारी रोजी अविश्वास प्रस्ताव १० विरुद्ध २ मतांनी पारित झाला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी…
