जनमंच स्नेह मिलन सोहळ्यात सामाजिक चळवळीतील युवा उंमद व्यक्तिमत्व रवींद्र तिराणिक यांचा सन्मान,गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार
स्नेह मिलन सोहळ्यात अनेक सदाबहार गीताने जनमंच सदस्य मंत्रमुग्ध झाले. जनमंच एक चळवळ आहे. जनमंच हा एक ध्यास आहे .जनमंच लोकहितकारक प्रश्नांना हाताळत न्यायिक मार्गाने चालणारा विचार आहे .जनमंच हा…
