रुग्णांना फळ वाटप करून बाळशास्त्री जांभेकरांची जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर पहिले मराठी दर्पण या वृत्तपत्राचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिं ६ जानेवारी २०२४ रोज शनिवारला विश्राम गृह येथे बाळशास्त्री…
