नाल्यावरील अनधिकृत बांधलेली भिंत हटविण्याची मनसेची मागणी
संबंधित सर्वेसर्व अधिकाऱ्यांना निवेदनात प्रश्न उत्तराची मागणी (कारवाही का होत नाही)जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे पावसाळ्यात घरे पाण्याखाली येण्याची शक्यता चंद्रपूर : शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण…
