लक्षवेधी मराठा आरक्षण : आरक्षणाच्या मागणी करता आंदोलनकर्ते विशाल नरवाडे सुनील कदम प्रवीण धोपटे चढले पाण्याच्या टाकीवर
प्रतिनिधी..प्रवीण जोशीयवतमाळ सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू असताना आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी ढाणकी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभावर चढून सुनील कदम, विशाल नरवाडे,…
