जुन्या नगरपंचायत कार्यालय परीसरात असहनिय दुर्गंधी, नगर पंचायत राळेगांव ला दिले निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील क्रांती चौकातील जुनी नगरपंचायत कार्यालय परिसर गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षीत असून या परिसरात मोठाली झाडे वृक्ष पालापाचोळा असल्याने येथे पशुपक्षी वास्तव्यास असतात पक्षाची घाण…
