सहस्त्रकुंड धबधबा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार नाल्यात वाहुन गेली
सहस्त्रकुंड धबधबा हा ओसाडून वाहत असताना याचा सुंदर रूप बघण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भ मधून दूर दुरून पर्यटक पाहण्यासाठी गर्दी करत आहे. असेच एक पर्यटक सहस्त्रकुंड धबधब्याच्या सुंदर रूप आपल्या आठवणीत…
