प्रा. वसंत पुरके यांना राळेगाव विधानसभेत धनगर समाजाचा जाहीर पाठींबा
राळेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.वसंत पुरके यांना विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मेंढपाळ धनगर व धनगर समाज संघटनांनी नुकताच काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री आणि…
