पोंभूर्णा येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा: मनसेची वनपरीक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा विकास पाहता महाराष्ट्रातील अनेक पर्यटक येथे येत असतात परंतु हे…
