राळेगाव तालुक्यात पावसाचा तडाखा नदी नाल्यकाठची शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली, शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना आस
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव मागील आठ दिवसापासून सतत पडत असलेला पाऊस त्याच बरोबर दिं. ३१ ऑगस्ट च्या रात्रीला झालेल्या अति मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्या काठच्या जमिनी तील कापूस…
