राळेगाव तालुक्यातील झाडगाव सोसायटी अध्यक्षपदी आशिष कोल्हे तर उपाध्यक्ष पदी अकुंश रोहणकर यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झाडगाव ग्राम विविध कार्यकारी सोसायटीच्या १९ मे रोजी झालेल्या अध्यक्ष निवडणुकीत आशिष शशिशखर कोल्हे यांची एक मताने निवड करण्यात आली…
