महाराष्ट्र नवनिर्माण जनहित व विधी विभागाचा लवकरच अमरावती विभाग दौरा-अँड किशोर शिंदे
महाराष्ट्र नवनिर्माण विधी व जनहित विभागाचे अध्यक्ष तथा सरचिटणीस मा श्री किशोरजी शिंदे साहेब यांचा सत्कार जनहितच्या राज्य उपाध्यक्ष प्रा संगीता ताई चव्हाण यांच्या हस्ते पुणे येथील संपर्क कार्यालयात करण्यात…
