माणुसकीची भिंत
सामाजिक कार्याने मेहरे झाले प्रभावित
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील भुपेंद्र कारीया गेल्या अनेक महिन्यापासून माणुसकीची भिंत हा सामाजिक उपक्रम चालवीत आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन अ. भा. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष व…
