कोपरा खुर्द चा सरपंच सुनील वाघमारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,जॉबकार्डवर सही करण्याकरिता दहा हजार रुपयाची स्वीकारली लाच
यवतमाळ प्रतिनिधीप्रवीण जोशी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कामगार लावून केलेल्या कामांचा मजुरांच्या जॉब कार्डवर सही करण्याकरिता कोपरा खुर्द चे सरपंच सुनील वाघमारे यांनी दहा…
