प्रचलित नियमानुसार शिक्षकांना निधीसह अनुदान घोषित करा- मागणी साठी शिक्षकांचे एक दिवसीय धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ: खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकशिक्षक समन्वय संघ यवतमाळ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज दि. २९/०७/२०२४ ला मा. शिक्षणाधिकारी, ( माध्यमिक) जिल्हा परिषदे यवतमाळ व…
