शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त विविध उपक्रम राळेगाव शहरात राबविण्यात आले सकाळी सात वाजता शिवराज्याभिषेक दौड स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते…
