महागाव तालुक्यातील अंधार होणार दूर, इसापूर टाकळी येथे नवीन विद्युत उपकेंद्रात अखेर मिळाली मंजुरी
प्रतिनिधी:- संजय जाधव अर्ध शतकाकडे वाटचाल करणाऱ्या गुंज येथील कालबाह्य १३२ के. व्ही. वीज उपकेंद्राच्या अनियमित कारभारामुळे त्रस्त झालेल्या महागाव तालुक्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. इसापूर टाकळी येथे लवकरच नवीन…
