भद्रावतीच्या पंकज इटकेलवार, महेश मानकर यांची गरुड झेप,मुंबईच्या जागतिक स्तरावरील जहागीर आर्ट गॅलरीत कला प्रदर्शन
इतर राज्यातील नरोत्तम दास, बाबर शरीफ, आकाश सूर्यवंशी, रमेश चंद्रा चित्रकार कलावंतांचा सहभाग. भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीतील मायभूमीत बालपणापासून कुंचल्याच्या माध्यमातून खेळकर वृत्तीने प्रायमरी कलाविषयक प्रशिक्षण घेत भद्रावती येथील आदिवासी हस्तकला…
