शकुंतला’ ब्रॉडगेजचा अर्धा खर्च राज्य सरकार उचलणार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजचा अर्धा खर्च उचलण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली. खा. भावना गवळी यांनी हा प्रश्न सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
