रिधोरा येथील उत्कृष्ट सेंद्रिय शेती करणारे प्रगतिशील शेतकरी हरिश काळे यांचा सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील उत्कृष्ट सेंद्रिय शेती करणारे असे प्रगतीशील शेतकरी हरीश मारोतराव काळे यांचा पत्नीसह सत्कार करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे. बळीराजा स्वराज्य सेना…
