कमाल किरकोळ किमतीची एमआरपीची अनियंत्रित छपाई नियंत्रित करा – ग्राहक पंचायतची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राहक पंचायत तालुका शाखा राळेगाव कडून उत्पादन मूल्य आणि एमआरपी या मधली तफावत कमी करण्यासाठी व कमाल किरकोळ किमतीची एमआरपीची अनियंत्रित छपाई नियंत्रित करण्या संदर्भात उपविभागीय…
