खरेदी विक्री संघाच्या राळेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला ISO प्रमाणपत्र
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या गोंडपुरा येथील स्वस्त धान्य दुकानाची ग्राहकांना व्यवस्थीत मिळणारी सेवा, ग्राहकांशी मानसन्मानाची वागणूक या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने आय एस ओ…
