झाडगांव येथे ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन ,शिक्षण विभाग जिल्हा परीषद यवतमाळ व लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झाडगांव यांचे सयुक्त विद्यमाने आयोजन
सहसंपादक: रामभाऊ भोयर एनसीईआरटी नवी दिल्ली भारत सरकार व प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर व्दारा पुरस्कृत शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ व श्री लखाजी महाराज…
