हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
सततच्या ढगाळी वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे हरभरा उत्पादकाची चिंता वाढली
प यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी साडेसात हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी केली असून पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन न होता एकरी दोन ते तीन क्विंटल झाल्याने सोयाबीन पिकांना शेतकऱ्यांची निराशा केली…
