ट्रायबल फोरम तालुका कार्याध्यक्ष पदी रजनीकांत परचाके
सहसंपादक : रामभाऊ भोयर रजनीकांत नामदेवराव परचाके यांची ट्रायबल फोरम राळेगाव तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ते आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असतात.त्यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद…
