वरूड जहाँगीर येथे रघुनाथ स्वामी क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी खेळाचे आयोजन,54000 हजार रूपयांची आकर्षक बक्षिसे
राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे गाव एका वेळी कबड्डी या खेळासाठी प्रसिद्धीस आलेले गाव असून या गावात एक म्हण प्रचलित झाली होती कि , घर तेथे खेळाडू. आणि ती म्हण…
