रियांश मल्टीट्रेड प्रा.लि.संगमनेर तर्फे आषाढी एकादशी निमीत्त वृध्दाश्रमाला भेट व फराळ वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर आषाढी एकादशी चे औचित्य साधुन दि.29/6/23 ला रियांश मल्टीट्रेड प्रा.लि.जिल्हा यवतमाळ व विविध तालुक्यातील शाखेच्या वतिने कळंब तालुक्यातील धोतरा येथील वृध्दाश्रमालाभेट देण्यात आली. या शुभदिनी सामाजिक…
