धक्कादायक :- वरोरा नगराध्यक्ष यांच्या घरासमोरील रस्ता हरवला?
मनसे करणार वरोरा नगराध्यक्ष यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन.. वरोरा नगरपरिषद चे अध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या अभ्यंकर वार्डातील घरासमोर व लोकमान्य शाळेच्या कंपाउंड़ भिंतीला लागून असलेला रस्ता च हरवला असल्याची धक्कादायक…
