परसोडी (बु.)भव्य कबड्डीचे प्रेक्षणिय खुले सामने
सहसंपादक : रामभाऊ भोयर कळंब :-जय दुर्गामाता क्रिडा मंडळ परसोडी (बु.) ता.कळंब जि. यवतमाळ येथे स्व. जितु प्रविण ढोले यांचे स्मृति प्रित्यर्थभव्य कबड्डीचे प्रेक्षणिय खुले सामने शनिवार दिनांक 29नोव्हेंबर पासून…
