राळेगाव महाविजवितरण कंपनीच्या शहरात सक्ती च्या स्मार्ट प्रिपेड मिटर बसविण्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा कडाडुन विरोध
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात महाविजवितरण कंपनीकडून प्रिपेड स्मार्ट मिटर बसविण्याची कार्यवाही कंत्राटदारामार्फत धडाक्यात सुरु आहे. कंत्राटदाराच्या तांत्रिक कामगाराकडुन हे मिटर आता बसविले नाही तर तुम्हाला 20,000 रुपये खर्च…
