ढाणकी शहरात हमीभाव केंद्राची उणीव माल विकण्यासाठी जावे लागते तालुक्याला
प्रतिनिधी::प्रवीण जोशी शेतकऱ्याच्या प्रत्येक बाबीला प्राधान्याने अडचणीला त्रागा लूट झाल्याशिवाय सहजाशी काहीही प्राप्त झालेले दिसत नाही. सोयाबीन पेरताना नैसर्गिक अडचणी तर कापणीला मजूर अडलेला असल्यामुळे चढ्या भावाने कापणीचे दर ठरवतात.…
