राळेगांव येथे आदिवासी विभागाच्या विभागीय क्रिंडा स्पर्धाचे आयोजन,सात प्रल्कपाचे अडीच हजार स्पर्धक सहभागी होणार
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, अप्पर आयुक्त अमरावती अंतर्गत शासकीय अनुदानित आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.26 ते 28 डिसें. 2024 दरम्यान क्रीडा संकुल राळेगाव येथे या क्रीडा…
