स्पेक्ट्रम फाउंडेशन च्या वतीने जागतिक मृदा दिवस साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 05 डिसेंबर रोजी बाभुळगाव तालुक्यात येरणगाव येथे जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायत सदस्य निर्मलाताई झोड, स्पेक्ट्रम फाउंडेशन चे…
