३२ हजार खातेदारांना मिळणार प्रति हेक्टरी पाच हजार अर्थसहाय्य सोयाबीन दोन हेक्टर व कापूस दोन हेक्टर असे चार हेक्टर पर्यंत मिळणार अर्थसहाय्य
सहसंपादक : रामभाऊ भोयर गतवर्षी खरीप हंगामात कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तालुक्यातील ३२ हजार २१७ खातेदार पात्र ठरले असून, त्यांचे…
