आदिवासी बांधवांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर समाज आरक्षण मागत असल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व इतर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये यासाठी तहसीलदार मार्फत थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आले.यावेळी…
