प्रा. वसंत पुरके यांच्या आरोप राळेगाव येथे पत्रकार परिषद ठेवली आकडेवारी,नऊ वर्षात मोदी सरकार सर्व आघाडीवर अपयशी
सहसंपादक : रामभाऊ भोयर सद्यस्थितीत भाजप सरकार मोदी ऍट नाईन अंतर्गत भारतभर विविध कार्यक्रम घेत आहेत नऊ वर्षात आम्ही काय केले हे जनतेला सांगत आहेत पण प्रत्यक्षात नववर्षात कुठली समस्या…
