इंग्रजी माध्यमांच्या स्कूल बसेस आहेत की कोंडवाडा ,मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आणत आहेत विद्यार्थ्यांच्या जीवासोबत हेळसांड
वाहतूक प्रशासनाकडून कारवाई होईल का संतप्त नागरिकांचा सवाल प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ बंधू आणि भगिनींनो व संपूर्णजगाला शांतीचा व समतेचा संदेश देणाऱ्या थोर महापुरुषाचे नाव देऊन ढाणकी परिसरात इंग्रजी शाळेचे अगणित पीक…
